Random Video

महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा शपथविधी नेमका कसा होता... Ajit Pawar | Devendra Fadnavis

2021-11-23 42 Dailymotion

२३ नोव्हेंबर २०१९. हाच तो दिवस जेव्हा Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होतायंत. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, अवघ्या साडेतीन दिवसात हे सरकार का कोसळलं, महाराष्ट्राचं राजकारण या शपथविधीनंतर कसं बदललं, त्या शपथविधीनंतर प्रत्येकालाच आपली ताकद-आपली मर्यादा कशी समजली, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अचानक पिक्चरमध्ये कसे आले.. यावर आपण बोलुयात पुढच्या ४ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO)
#AjitPawar #DevendraFadnavis #Maharashtra #politics #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat